मुख्यमंत्री सहायता निधीमार्फत अर्थसहाय्य मिळवण्याची प्रक्रिया
नमस्कार महाराष्ट्र 🙏,
सेवामॅनच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना आणि सेवा "Simplify" करून, योजनेच्या माहितीपासून ते योजनेचा लाभ मिळण्यापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया अगदी सोप्या भाषेत आपल्यापर्यंत पोहोचवतो.
आज आपण मुख्यमंत्री सहायता निधीबाबत (mukhyamantri sahayata nidhi) जाणून घेणार आहोत. या सेवेमार्फत आर्थिकदृष्ट्या जे दुर्बल घटक आहेत त्यांना दुर्धर आजारावर उपचार करण्यासाठी शासनामार्फत अर्थसहाय्य्य केलं जातं.
ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न १ लाखापेक्षा कमी आहे असे घटक हे अर्थसहाय्य्य मिळवण्यासाठी पात्र आहेत.
हृदयशस्रक्रिया, किडणी, कर्करोग, मेंदु वरील उपचार, लिवर ट्रान्सप्लांट, अतिदक्षता विभागातील नवजात बालके तसेच बोन मॅरो ट्रान्सप्लांट या आजारांवर उपचारासाठी हे अर्थसहाय्य दिलं जातं.
आता हे अर्थसहाय्य कसं मिळवायचं याची संपूर्ण प्रक्रिया आपण जाणून घेऊया. आपल्या सोयीसाठी आम्ही हि प्रक्रिया तीन भागात विभागली आहे.
१. अर्जासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे जमा करणे.
२. ऑनलाईन अर्ज करणे.
३. कागदपत्रे जोडलेला अर्ज मुख्यमंत्री सहायता निधी कक्षात सादर करणे.
सर्वप्रथम आपण जाणून घेऊया कि अर्थसहाय्य मिळवण्यासाठी आपल्याला कोणकोणती कागदपत्रे लागतील.
१. तहसीलदार यांनी प्रमाणित केलेला उत्पनाचा दाखला (उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा कमी असावे)
२. रुग्णाचे आधार कार्ड आणि रेशन कार्ड (रेशन कार्डमध्ये रुग्णाचे नाव नमूद असणे गरजेचे आहे)
३. अर्जदाराचा अर्ज, हा अर्ज कसा लिहावा याचा नमुना खालीलप्रमाणे:
![]() |
(mukhyamantri sahayata nidhi form pdf download) |
६. रुग्णालयाकडून आपण अजून एक पत्र घेतो या पत्रात, रुग्णालयाच्या लेटरहेडवर, रुग्णालयाचे बँक अकाउंट डिटेल्स, आईएफएससी कोड, ई-मेल आयडी चा तपशील नमूद करवून घ्यायचा आहे.
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे बँकेचे जे अकाउंट आहे ते रुग्णालयाच्या नावावर असणे गरजेचे आहे, कोणत्याही वैयक्तिक अकाउंटवर अर्थसहाय्य दिलं जात नाही. नमुना खालीलप्रमाणे:
७. जर आपण अपघातावर उपचार करून घेत असाल तर अपघातबद्दल पोलिसांनी दाखल केलेली एफआयआर अर्थात तक्रारीची प्रत जोडणे आवश्यक आहे.
८. किडनी किंवा लिव्हर ट्रान्सप्लांटच्या केसमध्ये रुग्णालयीन कमिटीचा रिपोर्ट आपल्याला जोडावा लागेल.
९. आमदार किंवा खासदार याचं शिफारस पत्र (जर आपल्याला शिफारस पत्र मिळत नसेल तर काळजी करण्याचं कारण नाही कारण हि गोष्ट बंधनकारक नाही)
काही प्रमाणपत्रांचे नमुने आम्ही वर दिलेले आहेत, आपण रुग्णालयात जाऊन हे नमुना प्रमाणपत्र त्यांना दाखवू शकता आणि म्हणू शकता कि मला अश्याप्रकारचे प्रमाणपत्र आपल्या रुग्णालयाकडून हवे आहेत.
अर्थसहाय्य मिळवण्याच्या प्रक्रियेतील पहिला भाग म्हणजेच सर्व आवश्यक कागदपत्रे जमा करणे पूर्ण झाला आहे. आता आपण ऑनलाईन अर्ज कसा करायचा ते पाहूया.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीच्या वेबसाईटला भेट द्या. वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.
वेबसाईटवर जाऊन "ऑनलाईन अर्ज करा" हा पर्याय निवडा, हा पर्याय निवडल्यावर आपल्यासमोर एक फॉर्म प्रदर्शित होईल तो फॉर्म भरा. फॉर्म अगदी सोपा आहे, आपण तो सहजपणे भरू शकाल.
फॉर्म भरून झाल्यावर तो सबमिट करा. या फॉर्मच्या दोन प्रिंट घ्या, एक जमा करण्यासाठी आणि एक आपल्या नोंदीकरिता.
आता या फॉर्मला आपण जमा केलेली आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडा.
आपला हा अर्ज आता आपल्याला मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाला सादर करायचा आहे. सादर करण्याच्या दोन पद्धती आहेत, एकतर हा अर्ज आपण पोस्टाने पाठवू शकतो किंवा थेट जाऊन देऊ शकतो. जर आपण थेट जाऊन हा अर्ज जमा करणार असाल तर मंत्रालयात सातव्या मजल्यावर मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचं कार्यालय आहे. जर आपल्याला पोस्टाने हा अर्ज पाठवायचा असेल तर कार्यालयाचा पत्ता पुढीलप्रमाणे:
मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष, मुख्यमंत्री कार्यालय, ७ वा मजला, मंत्रालय, मुख्य इमारत, मुंबई-४०००३२ दूरध्वनी क्रमांक - ०२२-२२०२६९४८
(असे लक्षात आले आहे कि, बऱ्याचदा ऑनलाईन अर्ज भरताना खूप अडचणी येतात अशावेळी आपण सगळी कागदपत्रे घेऊन मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष येथे भेट द्यावी आणि ऑफलाईन पध्द्तीने आपला अर्ज जमा करावा. )
आपण अर्ज जमा केल्यानंतर, आपला अर्ज पडताळला जातो आणि सर्व माहिती बरोबर असल्यास आपल्या रुग्णालयाच्या बँक अकाउंटवर पैसे पाठवले जातात.
पैसे पाठविल्याची माहिती देणारं एक पत्र आपल्या रुग्णालयाला आणि आणि एक पत्र अर्जदाराला पाठवलं जातं.
अश्याप्रकारे आपण मुख्यमंत्री सहायता निधीमार्फत अर्थसहाय्य मिळवू शकतो.
मुख्यमंत्री सहायता निधीबाबत आपले काही प्रश्न असतील तर ते कंमेंट्स मध्ये लिहा आम्ही आपले प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू.
आम्ही आशा करतो कि आमचा प्रयत्न आपल्याला आवडला असेल. शासनाच्या योजना आणि सेवा सोप्या पद्धतीत जाणून घेण्यासाठी सेवामॅनला नियमित भेट देत चला.
धन्यवाद !
विशेष सुचना : सेवामॅनच्या माध्यमातून आम्ही शासनाच्या योजना सोप्या भाषेत आपल्यापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करतो पण कोणताही व्यवहार करण्याआधी संबंधित योजनेची आणि सेवेची शहानिशा करूनच तो व्यवहार करा. आपल्याला झालेल्या/होणाऱ्या कोणत्याही तोट्यासाठी सेवामॅन जवाबदार राहणार नाही.
माझ्या वडिलांचे गुडघ्याचे ऑपरेशन करायचे आहे तर 50 हजार खर्च येईल तर आम्हाला मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मिळेल का.
ReplyDeleteया संदर्भातील शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे, मुख्यमंत्री सहायता निधीमार्फत दिलं जाणारं अर्थसहाय्य हे हृदयशस्रक्रिया, किडणी, कर्करोग, मेंदु वरील उपचार, लिवर ट्रान्सप्लांट, अतिदक्षता विभागातील नवजात बालके तसेच बोन मॅरो ट्रान्सप्लांट या आजारांवरील उपचारासाठी दिलं जातं.
Deleteअधिक माहितीसाठी पुढील लिंकला भेट द्या: https://cmrf.maharashtra.gov.in/pdf/Arogyacomitee2_1.pdf
मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाच्या दूरध्वनी क्रमांक - ०२२-२२०२६९४८ वर संपर्क करून पहा.
DeleteMazya dhonhi Dolyana keratoconus navacha aajar zala aahe. Tyamule mala disat nahi aahe .tyasathi 1.5 lak kharch yenar aahe. Tr mla ya yojnecha Labh Mikel ka?
Deleteउत्तर वरीलप्रमाणे.
Deleteरुग्ण आता हयात नाही 2 दिवसापूर्वी त्यांचं निधन झालं आहे बोन मॅरो करायचा होता टेस्ट झाली पण रिपोर्ट यायचा आधी निधन झाले. खासगी रुग्णालय होते बिल 1.52 लाख इतके झाले होते, आता काही मदत मिळू शकते कृपया मार्गदर्शन करा
Deleteयासाठी सर्व प्रयत्न रुग्ण दवाखान्यात ऍडमिट असताना करावे का discharge मिळाल्यानंतरही केलं तर चालेल कळवावे
Deleteमि 26/6/2019 ला आर्जेन्टिना केला होता मला त्याची काहीही माहिती दिली नाही मि काय केले पाहिजे
DeleteSir mala mukhyamantri sahayta nidhi form pahije please send pdf format
Deleteमाझ्या आजीच्या गुडघ्याचे आॅपरेशन करायचे आहे 3 लाख खर्च सांगितला आहे तर मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मिळेल का.
ReplyDeleteया संदर्भातील शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे, मुख्यमंत्री सहायता निधीमार्फत दिलं जाणारं अर्थसहाय्य हे हृदयशस्रक्रिया, किडणी, कर्करोग, मेंदु वरील उपचार, लिवर ट्रान्सप्लांट, अतिदक्षता विभागातील नवजात बालके तसेच बोन मॅरो ट्रान्सप्लांट या आजारांवरील उपचारासाठी दिलं जातं.
Deleteअधिक माहितीसाठी पुढील लिंकला भेट द्या: https://cmrf.maharashtra.gov.in/pdf/Arogyacomitee2_1.pdf
मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाच्या दूरध्वनी क्रमांक - ०२२-२२०२६९४८ वर संपर्क करून पहा.
DeleteNamskar sir mazya vadilansathi mi gelya mahinypurvi form v file banvun CM office la pathavli ahe parantu ajunhi kahi pratikriya milaleli nahi tar please anhala tyavishayi kahi mahiti milu shakate ka amchi file ka pass zali nahi te.thank you.
Deleteहि सह्यता महाराष्ट्र च्या बाहेरील हॉस्पिटल मध्ये उपचार
ReplyDeleteघेतल्यास मिळते का
https://cmrf.maharashtra.gov.in/hospapplinlist.action या लिंकवर दिलेल्या यादीनुसार असे दिसून येत आहे कि महाराष्ट्राच्या बाहेर असणाऱ्या हॉस्पिटलमधील उपचारावर मुख्यमंत्री सहायता निधीमार्फत सहायता केली गेली आहे.
Deleteजर हॉस्पिटल त्यांच्या लेटर हेड वरती राजीव गांधीं जीवनदायी योजनेचा लाभ घेतला नाही असे लिहून देत नसेल तर अशावेळेस सर्व document क्लिअर असताना आणि राजीव गांधी व इतर कुठल्याही scheme चा उपयोग घेतला नसेल तर मला लाभ भेटू शकत नाही का
ReplyDeleteआपण राजीव गांधी जीवनदायिनी योजनेचा लाभ घेतला नाही हे हॉस्पिटलने प्रमाणित केल्याशिवाय आपल्याला मुख्यमंत्री सहायता निधीमार्फत मिळणाऱ्या मदतीचा लाभ घेता येणार नाही.
DeleteDischarge milalya nantar document submit Keli tar Chapel ka.
ReplyDeleteचालेल पण यामध्ये आपल्याला खालील बाबींचा विचार करणे आवश्यक आहे:
Delete१) मानक प्रक्रियेनुसार (स्टॅंडर्ड प्रोसिजरनुसार) आपण जितक्या लवकर होत असेल तितक्या लवकर हा अर्ज दाखल करावा. जितक्या लवकर आपण अर्ज दाखल कराल तितक्या लवकर आपल्याला मदत मिळू शकेल.
२) आपण उपचाराचे पैसे दिल्याखेरीज हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेत असाल तर यासंदर्भात हॉस्पिटल व्यवस्थापनाशी चर्चा करून, त्यांना तुमच्या मुख्यमंत्री सहायता निधीसाठी केलेल्या अर्जाची आणि संपूर्ण प्रक्रियेची माहिती देऊन योग्य तो निर्णय घ्या.
माझा वडिलाचा किडनीचा उपचार चालु आहे.मला काही मदत मिळेल का.अर्थीक उत्तपन 1लाखा पेक्षा कमी आहे.
ReplyDeleteकिडनीच्या उपचारासाठी मुख्यमंत्री सहायता निधीमार्फत मदत केली जाते. पण, आपण इतर कोणत्याही योजनेअंतर्गत आधी लाभ घेतलेला नसावा.
Deleteसर राशन कार्ड व आधार कार्ड असताना राजीव गांधी योजनेचा लाभ मिळतो मग मुख्यमंत्री सहायता निधीसाठी अर्ज का करेल हा केवळ लोकांची फसवणूक वाटते
DeleteApplication kelyavar nidhi kadhi jama hoto
ReplyDeleteअर्ज केल्यानंतरची प्रक्रिया:
ReplyDelete१. आपल्या प्रत्येक अर्जाला एक सांकेतांक दिला जातो.
२. हे सर्व अर्ज वैद्यकीय सहायता समितीद्वारे पडताळले जातात.
३. अर्ज मंजूर झाल्यावर पैसे संबंधित हॉस्पिटलच्या बँक खात्यावर पाठवले जातात.
या प्रक्रियेसाठी नेमका कालावधी किती लागतो हे सांगणे थोडेसे अवघड आहे पण सामान्यतः महिन्याभरात हि प्रक्रिया पुर्ण होते.
सर किडनी रुग्णांना मेडिकल साठी खर्च का दिला जात नाही त्यांना तर खूप आवशकता आहे
Deleteजर एखाद्या हॉस्पिटल ची लिमीत 50000 हजार पण त्या ठिकाणी मला 200000 लागत असतील तर त्या साठी काय करावे
Deleteमला 2017 ते 2019 मध्ये ठाणे जिल्हा मध्ये कोण कोणास सहाय्यता निधी देण्यात आली ती लिस्ट भेटली तर बर होईल साहेब
DeleteMazya mavashiche mankyatile majjatantu madhe gathiche operation zale ahe m s k Madhun madat milel k
ReplyDeleteमा.अधिकारी व कर्मचारी वर्ग यांना ह्या योजनेतुन रूग्णांना निधी वितरणाचे कामकाज करित असल्याबाबत मन:पुर्वक धन्यवाद.
ReplyDeleteप्रमोद खंडागळे, निमगाव,ता:नांदुरा, जि:बुलढाणा ४४३४०४, मो.९४२२४९९५०७
ReplyDeleteSpine surgery sathi m s n run madat milel kay
ReplyDeletemaza mother CH thyroid ch operation ahe 50k kharch sagitla ahe mla M S Y tun madat hoil ka
ReplyDeleteमेंदु वरील पक्षाघात साठी आहे काय
ReplyDeleteगुडघ्याचा सांधेबदल उपचार खर्च या निधी अंतर्गत येतो का ?
ReplyDeleteMajhi 1:30 varshachi mulgi ahe tich spinal code CA operation jalh ahe tya sathi 1:50 lakh rupay kharch ala ahe tar Mala madat melel ka
ReplyDeleteमुख्यमंत्री सहायता निधी जास्तीत जास्त किती मिळू शकतो.
ReplyDelete300000
Deleteमाझ्या वडिलांचे खुब्याची शस्त्रक्रिया करायची आहे.मला मदत मिळेल ना. व ती कशी मिळवू ते क्रुपया सांगा
ReplyDeleteAmhi Laxman kakasaheb Deshmukh, at post- Chanda, taluka- Newasa, dist-Ahmednagar, yancha 21 may 2018 roji Mukhyamantri sahayta nidhi Sathi application kele hote, tya sathi cha sampark kramank 9766056893 ha asun amhi ghetlela mahiti nusar amhala 7139 ha sandarbh kramank milala ahe. Tari ya number varti application chi sadyasthiti online uplabdh hot nahi, Tari hi ya vishayi amhala mahiti milavi, hi vinanti.
ReplyDeleteMazya aae Che knee replacement zale aahe tyasathi yojnecha laabh milu shakto ka
ReplyDeleteTumcha khup aabhari aahe.very great job thank you
ReplyDeleteमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी हाँस्पिटल ला पाठविण्यात आल्या नंतर किती कालावधी मध्ये शस्त्रक्रिया करावी तो निधी किती दिवस चालतो ३महीने,६महीने
ReplyDeleteमुख्यमंत्री वैद्यकीय साहायता निधी मिळवाण्यासाठी संपुर्ण कागदपत्र 27जुलै2018 ला onlin submit केले आहे तर किती दिवसाने hospital निधी जमा होईल
ReplyDeleteमी 20 मे ला पोस्टाने सर्व कागदपत्रे पाठवले आहेत. तरी काही अजून निधी आला नाही. पाठपुरावा कसा करायचा. तुम्ही चौकशी करू शकता. प्लीज र
ReplyDelete1 August la mukhymantri sahsahaya nidhi kaksh yete of lines document submit kele aahet ajunahi madat milali nahi kenvha milel please sanga
ReplyDeleteगर्भाशयाला मोठी गाठ असल्याने यावर उपचारासाठी १लाख खर्च केला आहे तर मदत मिळते का
ReplyDeleteसर्प दंश झालेल्या पेशंट ला रुपये 50000 खर्च येत असेल तर लाभ मिळेल का? कृपया मार्गदर्शन करावे.
ReplyDeleteमाझ्या मेहुणा यांच्या उपचारासाठी दि.27/07/2018 रोजी अर्ज केलेला आहे परंतु काही (मराठा समाज आरक्षण आंदोलन बंद व शेतातील कामे) कारणास्तव ओरिजनल फाईल अद्याप तेथे पोहच करू शकलो नाही महिना झाला आहे मात्र ऑनलाईन केलेले आहे मदत मिळेल का
ReplyDeleteमा महोदय, दि 25जून 2018 रोजी मा. आ. चैनसुखजी संचेती मलकापूर यांचे मार्फत नंदकिशोर भगवान वांजे निमगाव यांचा अर्ज CMRF कडे पाठविला आहे. रुग्णाचे Hip joint oppration करने अत्यंत आवश्यक आहे. त्यास असह्य त्रास असून आपणाकडून मिळणाऱ्या मदतीवरच त्याचे oppration अवलंबून आहे. अद्याप आपणाकडून मिळणाऱ्या मदतीची रुग्ण वाट पाहत आहे. आपणास नम्र विनंती कि सदरची मदत लवकर पाठवावी.
ReplyDeleteमा.महोदय,
ReplyDeleteमाझे वडील दिनांक 24 जुलै 2018 रोजी चक्कर येऊन पडले,डोक्याच्या मागच्या बाजूने त्यांना जखम झाली,सिटी स्कॅन केल्यानंतर रक्ताच्या गाठी झाल्या आणि acute sdh-cranitomy ऑपरेशन झाले आणि दवाखान्यात दिनांक 24-07-18 ते 22-07-18पर्यंत भरती होते एकूण खर्च रु.फक्त दवाखाना मेडिसिन,तपासणी वगळता रु 204690/-एवढा झाला आहे सर्व बिलाचे पैसे दिले आहे
याबाबद मला मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत कशी,केव्हा,आणि काय करा लागेल
दिनांक 24,07,18 ते 22,08,18 भरती होते
ReplyDeleteमाझ्या आईला अर्धांगवायूचा झटका आला असून तिच्यावर कोकमठाण येथील आत्मा मालिक हॉस्पिटल येथे उपचार घेतले असून अंदाजे ८०००० रु. इतका करच झाला आहे. तर मला मदत मिळू शकते का?
ReplyDelete2 mahinyapasun arj dila aake madat kevha milel
ReplyDeleteपीएम फंड ऑनलाईन भरण्याची व्यवस्था नाही काय
ReplyDeleteMazi bhachi nicu madhe admit ahe
ReplyDeleteTari maximum 4 lakh expenses sagitle ahet
Mazi aai overy cancer ne grast ahe pan mazi application reject zali ahe , cmf madhe cancer chya kuthalya types madhe medical help milte
ReplyDeleteMajya vadlanch accident zal ahe mala khup garaj ahe tar mala mukhyamantri sahayak nidicha labh milu shakel ka pls maji paristithi nahi tari pls mala madat kara
ReplyDeleteOperation karaych ahe tari pls madat kara
ReplyDeleteshvsan vikaravar cmrf madhun madat milel ka
ReplyDeleteनमस्ते सर माझ्या पत्नीचे हाताचे हाड मोडले आहे त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार चालू आहेत ऑपरेशन करून रॉड टाकला आहे, या योजनेतून मदत होईल का अंदाजे खर्च 130000 आला आहे
ReplyDeleteMajor vadilache opreshn 1 mahony purvi zale rock panisse baron hospital new sagitle tumch nidhi retrieve fans Kartho nidhi Ayala pan part karat nahit
ReplyDeleteसाहेब मी माझ्या आईवर हॉस्पिटलमध्ये उपचार चालू असताना अर्ज केला होता तो निधी आता मंजूर झाला आहे पण आता आम्हाला डिस्चार्ज मिळाला आहे आणि आता हॉस्पिटलवाले पैसे देण्यासाठी नकार करत आहेत. मी त्याना डिसचार्जवेळेस तशी विनंती करून आलो होतो
ReplyDeleteमाझा वडिलाचा अपघात झाला आहे
ReplyDelete850000 खर्च आला आहे
माला मदत मिळेल का
Original documents lagtat ka zerox chalat naahit ka documents che
ReplyDeleteमाझी समस्या अशी आहे की ज्या पेशंटला कर्करोगावर उपचार करायचा आहे त्यांच्याकडे आधारकार्ड आहे मतदारयादीत नाव आहे परंतु त्या कुटुंबाकडे रेशन कार्ड नाही त्यामुळे उत्पन्नाचा दाखलाही मिळत नाही यावर काय पर्याय आहे
ReplyDeleteकुटुंब प्रमुखाचा सर्पदंशाने शेतात काम करताना मृत्यु झाला आहे. पूर्ण कुटुंबार आर्थिक संकट कोसळले आहे मदत मिळेल का?
ReplyDeleteसर माझ्या वडिलांची फाइल आहे त्यांची स्थिती काय आहे कारण त्याच्या फाइल चा क्रमांक माहित नाही तरी नावावरुन समजेल का
ReplyDeleteMazha mulala Bronchopneumonia
ReplyDeleteAajarAahe Tari tyala PICU Madhe14Divas Admeet kele Aahe mulache vay 15 mahine Aahe
Tari mazhi Aarthik paristhi bikat aahe mala Cm Fandachi madatichi garaj Aahe
Deenanath mangeshkar hospital la operation kele tar 5 lakes che madat melte ka?He hospital govt. Ahe ke private
ReplyDeleteMazhya mulache swasnalikeche operation karayche ahe tr tyache kontehi documents nahit tr mazhe document dile tr chalel ka kharch 100000 rupees ahe
ReplyDeletehow to sing the new hospital for cmrf
ReplyDeleteFile no 11474 status babat mahit havi hoti.....
ReplyDeleteBombay hospital madhe 3 yrs old mulgi burn zhali ahe treatment sathi 6 lakh rs expenses yenar ahe please help aaj amhi mantralayat Jamar ahot8976567722
ReplyDeleteसर माझ्याकडे फॉर्म भर्तनाचा सांकेतिक क्रमांक नाही आहे तर फक्त नावावरुन माझ्या फॉर्म ची update समजेल का किंवा त्या साठी आता काय करावं लागेल
ReplyDeleteमाझ्या वडिलांना स्वाईन फ्लू हा आजार झाला होता त्यामधून त्यांची recovery झाली पण त्यांच्या treatment la जवळपास 4,00000 रुपये खर्च झाला तर यात माझी काही मदत होऊ शकेल का
ReplyDeletesaheb,,, knee Replaysment ke liye madat milti hai kya....
ReplyDeleteYa yojanetun 100% labha milta ka? Manje tvarit paise jama hotat ka kiti kalavdhi paise jama honyas lagto
ReplyDeleteOnline document jama nahi kru shkat ka mi
ReplyDeleteSanga plz
ReplyDeleteखूप छान माहिती कोणाला गरज पडल्यास अवश्य मदत घेऊत
ReplyDeleteमी माझे सर्व कागदपत्रे पत्राने पाठवत आहोत मला याची पोहोच मिळावी
ReplyDeleteMajhya bhavachya patniche. Hear valveche operation karayache aahe .majhya bhavachi aarthik paristhiti bikat aahe .madat milu shakel ka?
ReplyDeleteSir nidhi kiti divsat milto
ReplyDeletePlease send me account details for cross check
ReplyDeleteSucide farmer case la ha labh bhetu shkto ka
ReplyDeleteMajhya bhavchya patnichi file no.7966 dt.20 june 2019 la Jama keleli ahe Tari ajun kahich status miala nahi. Kadhi madat milel. Majhya bhavavhi arthik paristithi khupach bikat ahe. Sir pls..
ReplyDeleteरुग्ण हा इयत्ता 9 वी चा विद्यार्थी आहे मग उत्पन्न दाखला कुणाचा लागेल
ReplyDeleteसर आह्मी फ्रॉम जमा करून खूप दिवस जले पण काही झालं ने तर please Kay करावे
ReplyDeleteमाझे काका 1 महिन्यापासुन ख्रिस्तानंद दवाखाना ब्रम्हपूरी येथे दाखल आहेत त्याचें आतडीला मोठे छीद्र पडुन पस पोटात पसरल्याने कीडनी काम करणे थांबले होते,करिता आपरेशन झाले ,औषधांचा खर्च नातेवाईकाकडुन मदत मागुन भागवला मात्र दवाखान्याचे बिल 1लाखापेक्षा अधिक होण्याची शक्यता आहे करिता मदत मिळावी .
ReplyDeleteहर्निया ऑपरेशन साठी मुख्यमंत्रीसहायता योजनेत मदत मिळते का
ReplyDeleteMaja balacha meandut rakth srav jala hota tyasathi aamhi magcha varshi mukysmntri shayatha nidhi sathi foam bharla hota pan ajun kahich replay nahi aala
ReplyDeleteMaja balacha meandut rakth srav jala hota tyasathi aamhi magcha varshi mukysmntri shayatha nidhi sathi foam bharla hota pan ajun kahich replay nahi aala
ReplyDeleteसर मला माझे वय ३७ वर्षे आहे माझा २००८साली अचानक ऐकायला येते बंद झाले आहे डॉक्टरांनी मला काॅककिलीअर इमपालानट सर्जरी करायला सांगितले आहे व सर्जरी नंतर १०० टक्के ऐकायला येईल अशी ग्वाही दिली आहे आणि त्या चार खर्च ७३०००० (सात लाख तिस हजार रुपये ) सांगितले आहे तर मला मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून किती अर्थ सहाय्य मिळू शकेल
ReplyDeleteमला पिताशयाचे व दोन्ही पायांचे varicose veins च्या शस्त्रक्रियेसाठी साहाय्य मिळेल का?
ReplyDeleteसाहेब मी कर्करोगावर जर उपचार घेतोय पण, हाॅस्पीटल चे या उपचारवर किती खर्च आहे, असे पत्र नसेल तर कशी मदत मिळवायची, किंवा ती मिळते का
ReplyDeleteपरंतु कर्करोग झाल्याचे सर्व पेपर आहेत, कारण मी मिलेटरी हाॅस्पीटल येथे उपचार घेत आहे
ReplyDeleteमि योगेश देविदास वाणी रा नाशिक मि अंपग असुन माझा पुतण्या वैभव विकास वाणी याला 30नोव्हेंबर ला चक्कर आली असता त्याला अपोलो दवाखान्यात अँडमिट केले होते त्यांनी मेंदुची शस्रक्रिया करण्यास सागितली आहे वत्याचा खर्च 15लाख सांगितले आहे माझा भाउ काँन्टक पद्धतीने कामाला जातो आमची परिस्थिती नाही सहकार्य मिळावे
ReplyDeleteSir mazya aaichi breast cancer treatment sadhya solapur madhil solapur cancer center hospital madhe chalu aahe tyanche total kharch doctarani 3.5 lac sangitale aahe for total chemo to surgery. Tar mala kiti paryant nidhi milu shakto ani kiti divsat milel.... Plz
ReplyDeleteSir karyalayala rojch call kart aho pn recieve ch krt nai koni me mazya vadilachi case dili hoti pn ajun mla kaich klalel nai kai upay suchva
ReplyDeleteSir karyalayala rojch call kart aho pn recieve ch krt nai koni me mazya vadilachi case dili hoti pn ajun mla kaich klalel nai kai upay suchva
ReplyDeleteOnline अर्ज यावयाचा आहे. परंतु सदर पेज ओपन होत नाही. काय करावे?
ReplyDeleteसर माझ्या आईला कॅन्सर आजार झाला आहे मी आईला घेऊन दवाखान्यात आहे मला मदतीची गरज आहे तुमची मदत हवी
ReplyDeleteमदतीची रक्कम किती दिवसात मिळते जर रुग्णालयात एक दोन दिवसात जमा करणेस सांगितले तर काय करावे त्यास कृपया पर्याय सांगा.
ReplyDeleteमाझ्या नातेवाईकाचा अर्ज मी १५/०७/२०१९ला जमा केला होता परंतु त्याची मदत आज पर्यत झालि नाही
ReplyDeleteऔरंगाबाद
1.5 year jale file submit karun ajun paise jama nahit yasti kay karave lagel
ReplyDeleteऑनलाईन फॉर्म भरणे गरजेचे आहे का हे अर्ज आपण हॉस्पिटलमध्ये असलो तर करता येते का आणि ऑपरेशन झाल्यानंतर हे अर्ज करता येते का हे योजनाच्या आपल्याला लाभ भेटेल का
ReplyDeleteCancer pidit rugn Dipak Ramchandra Kawade at Tumsar Dist Bhandara Yancha Fund Kadhi Midel Sanga sir
ReplyDeleteMazaya baba che sagde documents oct 19 la pathvle aahyet teri ajun kahi update medali nahi, Customer supprot number pan phone nahi uchalat.
ReplyDeleteplease help.
The online tab not working when i click on that online tab it was not working, i.e. in disabled mode. Can you send me the actual side where i can apply online for relief fund.
ReplyDeleteMy mother was admitted in Meditrina Institute of Medical Science Nagpur since from 6 Feb 2020 due to brainstorm i need a help form CMO office so that i can give proper treatment to my mother because my mother suffering from two major brain operation from the date of admission in hospital. Please help me so that i can put my request to CMO office for getting help. Thank you hope so you will provide me proper link
ReplyDeleteNamaskar sir majha palya 15 varshacha Asian tyala brain tumerchya operations athi 4 lakh kharch yetoy tar mala ya yojanetun kiti rs paryant sahayata bhetu shakat please reply sir.
ReplyDeleteनैसर्गिक आपत्ती मध्ये एखादी व्यक्ती मरण पावली असेल आणि त्याच्यावर अवलंबून असलेल त्याच कुटुंब जर आर्थिक विवंचनेत असेल तर अशावेळी सदर कुटुंब या योजनेचा लाभ घेवू शकते काय? तसेच ऑफलाईन अर्ज करण्यसाठी अर्जाचा नमुना पीडीएफ मध्ये उपलब्ध करून दिल्यास सर्वांचा फायदा होईल.
ReplyDeleteम.फुले योजनेचा लाभ घेता आसलेस मुख्यमंत्री साहायता निधी घेता येतो का
ReplyDeleteNamskar,
ReplyDeleteMAzya mitrach Kidney transplantation karayche aahe, dr ne 12-15 lakh karch sangitala aahe,
tar "मुख्यमंत्री सहायता निधी" marfat kiti madat rugnala milel.
kahi samjel ka ?
यासाठी सर्व प्रयत्न रुग्ण दवाखान्यात ऍडमिट असताना करावे का discharge मिळाल्यानंतरही केलं तर चालेल कळवावे
ReplyDeleteयासाठी सर्व प्रयत्न रुग्ण दवाखान्यात ऍडमिट असताना करावे का discharge मिळाल्यानंतरही केलं तर चालेल कळवावे का
ReplyDeleteदि.2/3/20 रोजी रविंद्र बबनराव वानखडे ,वय-३८ रा.जांब ता.कारंजा ,जि.वाशिम यांना इलेक्ट्रीक चा मोठ्या प्रमाणात शाँक लागला आहे व ते नागपूर येथील म्युअर हाँस्पीटल मध्ये उपचार घेत आहे..डाँ. ने 10-12 लाख रू. खर्च असून पेशंटचे दोन्ही हात कट केले आहे..तसेच आर्थिक परीस्थिती खुप हालाकीची असुन शेती नाही फक्त मजूरीवर कुटुंब आहे ,वडिल नाही पेशंट स्वतः कुटुंब प्रमुख आहे.. आत्तापर्यंतचा खर्च लोकवर्गणीतुन केला आहे तरी क्रूपया या पेशंटला ताबडतोब आर्थिक मदत द्यावी ही विनंती
ReplyDeleteमो.न - ९५७९८७६६३५
मला मुख्यमंत्री सहायता निधीसाठी अर्ज करावयाचा आहे सर्व कागदपत्रे पूर्ण आहेत परंतु सध्या चालू असलेल्या लॉक डाऊन मुळे मला मंत्रालयात येण्यासाठी खूप अडचण येत आहे काही पर्याय असल्यास सांगा plz
ReplyDeleteमेरा नाम राजेश प्रकाशचंद नानेटकर है, मैं पैर से विकलांग हूँ, मेरा पता खलाशी लाइन,शिव मंदिर के पास, मोहन नगर,नागपूर 440001 महाराष्ट्र ।
ReplyDeleteफोन क्रमांक :- 9730900640
माननीय मुख्यमंत्री जी,
मेरी घर की परिस्थिति बहोत खराब है, मेरा काम भी छूट गया है, पास में पैसे भी खत्म हो गए है, मेरा बड़ा भाई मानसिक रोगी हैं, उसकी देखभाल की जवाबदारी मुझ पे ही है, मेरे माता पिता भी नही है, मेरी आर्थिकस्थिति बहोत ख़राब है।
कृपया मुझे आर्थिक मदद कीजिये।
ऐसी आपसे प्रार्थनीय विनंती हैं।
धन्यवाद
माझे नाव अविनाश भारत गायकवाड मी निलज ता करमाळा जि सोलापूर येथील रहिवाशी असून मी 80%अपंग आहे माझे शिक्षण दहावी झालेलं आहे मी 2008 साली दहावी मध्ये होतो मला खुप शिकण्याची इच्छा होती पण पुढील शिक्षण घेण्यासाठी दहा किलोमीटर जावे लागत होत आणि माझ्याकडे जाण्यासाठी साधन नसल्यामुळे मला शाळा सोडावी लागली मला माझे शिक्षण पूर्ण करायचं आहे छोटीशी नोकरीं करण्याची इच्छा आहे किंवा छोटासा हॅंडीकॅपटेड व्यवसाय करण्याची इच्छा आहे. पण मला घर सोडून मला कुठेही फिरायला येत नाही त्यामुळे मी गेली बारा वर्ष झाली मी घरीच बसून आहे. त्यामुळे मी खुप अडचणी त आहे मला माझ्या घरचे पण पाहत नाहीत त्यासाठी मला अपंग स्कूटर घेण्यासाठी आर्थिक साहाय्य करा त्यासाठी मला 65 हजार ते 70 हजार रुपये ची आर्थिक मदत हवी आहे माझा acound numbar 375301000696 आहे IFSC CODE ICIC0003753 आहे.माझा MO NUMBER 9527756181आहे मला मदत केली तरच माझ्या जीवनात बदल होतील नाहीतर माझ्या जीवनात काहीच अर्थ नाही मला तुम्ही आर्थिक मदत करा किंवा तुम्ही दिली तरी चालेल कृपया मला मदत करा
ReplyDeleteखरंच सर मी खुप अडचणी त आहे मी खेडे गावामध्ये शेतांत राहत असल्या मुळे मला सरकारी योजनांची माहिती पण मिळत नाही माझ्या कडे UDID card पण नाही त्यामुळे मला समाज कल्याण कार्यालयामधून पण मदत मिळत नाही. UDID card काढण्यासाठी मला माझ्या घरचे सोलापूर ला येत नाही मला आर्थिक मदत केली तर मला माझ्या सोईप्रमाणे गाडी बनवता येइल तुम्ही दिली तरी चालले मला अर्थ साहाय्य केल तरी मी नक्की गाडी बनवेल कृपया मला मदत करा मला मदत केली तरच माझी लाईफ बनेल
ReplyDeleteMazya mulache 8 year operation zale ahe nimonia (swara hospital).lockdown aslyamule mala form fill karta ala nahi.260000 kharch ala ahe.kay karave.
ReplyDelete6 महिने झालं आम्ही अर्ज दाखल केलाय अजुन आम्हाला कोणत्याही प्रकारचा reply nahi as ka?
ReplyDeleteलिवर ट्रांसप्लांट करायचे आहे.
ReplyDeleteनमस्कार सर
ReplyDeleteमाझा मिसेस ची 7व्या महिन्यात सिझरींग करावी लागली
आणि बाळ प्रि मेच्युअर असल्यामुळे वजन 800 ग्राम होत त्यामुळे बाळ वेंटिलेटर वर होत आता नोरमल आहे पण अजुन NICU मधेच आहे त्याचा रुग्णालयाचा खर्च अंदाजे 3.लाख रु आहे तर मग आता सर्व डोक्युमेंटस डिस्चार्ज नंतर पाठवली तर चालेल का आणि आम्हाला या योजनेतुन मदत मिळेल का
आदरणीय मुख्यमंत्री साहेब
ReplyDeleteमी भगवंतराव गंगारामजी आसोलकर
बेलोरा ता चांदूर बाजार जी अमरावती
महाराष्ट्र ४४४७०४ m no 9975884176 7387456035
साहेब
मी मुख्यमंत्री सहायता निधि साठी फाइल पाठवली असुन मला हार्ट अटैक या आजारासाठी नीधी प्राप्त करण्यात यावा ही वीनंती
आता सध्या कोणत्या पध्दतीने आम्ही निधी मिळवू शकतो
ReplyDeleteसर मला मुख्यमंत्री सहाय्यता निधी चा फॉर्म पाहिजे आहे
ReplyDeleteमी काही केल्या हे फॉर्म मला कुठेच मिळत नाहीये प्लीज सर फॉर्म pdf मध्ये पाठवा
Sir mazya pappa ch cancer che operation zal aahe 6 mahine zal paise miltil ka?
Deleteसर माझ्या वडिलांना किडनी प्रॉब्लेम मुळे डायलिसिस करावं लागलं आहे मी कागदपत्रे तयार करून ठेवले आहे पण करोना मुळे नाशिक वरून मुंबई ला येन शक्य होत नाही आर्थिक परिस्थिती खूप नाजूक आहे व्याजाने पैसे काढून दवाखाना केला आहे plz सर काहीतरी उपाय सांगा खूप उपकार होतील
ReplyDelete9764625717
माज्या वडिलांना 02-06-2020 रोजी अहमदनगर यथे लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले होते आम्ही मुख्यमंत्री सहायता निधी ची सगळी प्रोसिजर पूर्ण केली पण लॉक डाउन असल्यामुळे फाईल घेऊन येणे शकय झाले नाही पण नंतर मंत्रालय मध्ये जाऊन फाइल जमा केली पण नंतर त्यांच्या ऑफिस मधून रिप्लाय आला की डिस्चार्ज नंतर फाईल जमा झाल्याने फाईल नामंजूर करण्यात आली आहे .सर आत्ता काय करू शकतो सगळे बंद होते येणे कासकाय शकय आहे सर plz काही तरी मदत करा
ReplyDeleteप्रशांत पालवे अहमदनगर
9860479302
फाईल नंबर-3096/2020
सर माझ्या वडिलांचा covid19 मध्ये मृत्यू झाला आहे त्यांच्या वरील उपचार खाजगी रुग्णालयात करत होतो त्यासाठी आम्ही कर्ज काढून हा सर्व खर्च उचला आहे आम्हाला मुख्यमंत्री सहाय्यता मिळण्यासाठी काय करावे लागेल कृपया आपण मार्गदर्शन केले तर खूप मदत होईल आमची आर्थिक स्थिती बेताची असल्याने कर्ज रक्कम साठी हातभार लागेल
ReplyDeleteसाजिद कचरू शेख
श्रीगोंदे अहमदनगर
8446733248
Sir
ReplyDeleteMazaya bhava che sagle documents jan 20 la pathvle aahyet teri ajun kahi update melali nahi, Customer supprot number pan phone nahi uchalat.
please help
Rahul baban pawar name chu file aahe sir
DeleteSir
ReplyDeleteMaza bhau ( rahul baban pawar) che sagle documents jan 20 la pathvle aahyet teri ajun kahi update melali nahi, Customer supprot number pan phone nahi uchalat.
please help
Sir ,
ReplyDeleteMazya vadilanchi (Bhimrao kisan Chavan ) yanchi anjioplasti jhali ahe . Arthik dusrya mla ya yojnecha labh ghenyasathi mla margdarshan kra
Mob.no 9834846357 son of bhimrao kisan chavan
Deleteमहोदय,
ReplyDeleteमाझ्या आईचा मृत्यू कोविड-19 या आजाराने झाला होता. तरी तिचा खाजगी दवाखाना खर्च एकूण रुपये 1,50,000/- एवढा झालेला असून करिता हा खर्च मी मुख्यमंत्री सहाय्यता निधी मार्फत मिळू शकतो का कृपया मार्गदर्शन करावे.
Other state la eye operation zale asta mukhyamantri madat milu shakate ka
ReplyDelete2 lak kharch aala asel tar ki madat milu shakate
ReplyDeleteसर,माझ्या आईला खाजगी दवाखान्यात कोविड १९ साठी १६ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबर २० कालावधीत १७५०००/-इतका खर्च आला आहे.पिवळे BPL रेशनकार्ड आहे. मला मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधुन मदत मिळणेसाठी काय करावे लागेल, मार्गदर्शन व मदत मिळावी. माझा संपर्क कं. ८४८३९४४८४९
ReplyDeleteअर्धांगवायूचा आजारासाठी उपचारासाठी शासनाची काही मदत मिळते का किंवा एखादी योजना असेल तर प्लीज सांगा 9172886506 आता पर्यंत 300000 लाख रुपये जवळ पास गेले पण येथून पुढे उपचारासाठी पैसे नाहीत तर प्लीज सहकार्य करा
ReplyDeleteBlood cancer & bone marrow cancer sthit kahi help milu shakteka????
ReplyDeletePlease reply mi .. My mail id.
ReplyDeleteraul.pr.pr@gmail.com
रुग्णाला,दवाखान्यातुन डिस्चार्ज मिळाल्या नंतर ही उपचार चालू असताना या निधीतून लाभ मिळू शकतो का
ReplyDeleteअपघातात पायाचा हाड तुटलेल्या रुग्णाला,दवाखान्यातुन डिस्चार्ज मिळाल्या नंतरही उपचार चालू असताना या निधीतून लाभ मिळू शकतो का. कृपया सांगा - 📞 7720805219
ReplyDeleteमाझ्या भावाला b cell acute lymphoblastic leukemia झाला आहे.आमचे वार्षिक उत्पन्न १००००० पेक्षा कमी आहे आणि आता माझा भाऊ हॉस्पिटल मध्ये under treatment आहे तर त्याला मुख्यमंत्री सहायता निधितून मदत मिलू शकते का? आणि जर भेटत असेल तर किती कालावधि लागेल.
ReplyDeleteवडीलांच्या मणक्याचे ऑपरेशन करायचे आहे काही मदत मिळेल का?
ReplyDeleteयकृत पूर्णपणे खराब झाले आहे,घरातील व्यक्ती दान देऊ इच्छितो परंतु आर्थिक सहाय्य किती मिळेल हा प्रश्न भेडसावत आहे, कृपया अंदाजे सहाय्य रक्कम कळावे
ReplyDeleteजीवनदायी योजनेत mri पेट स्कॅन इतर स्कॅन होत नाही व महागड्या गोळ्या भेटत नाही म्हणून मुख्यमंत्री निधी चा जीवनदायी योजनेशी तुलना न करता रुग्णांना आर्थिक मदत करा जेणेकरून रुग्ण चांगले औषध घेऊ शकेल व आवश्यक स्कॅन करू शकेल
ReplyDelete